Nojoto: Largest Storytelling Platform

झाकोळला तो सुर्य ही सांजच्या पदराखाली आतुरली ती सा

झाकोळला तो सुर्य ही सांजच्या पदराखाली
आतुरली ती सांज ही भेटाया रातीसाठी
बघ उगवेल तो चंद्र ही आता त्या चांदण्यांसाठी...
असतील ते चंद्र तारे सोबत अनेक फुलांचे पसारे
काय सांगु त्यांना कसे जमवले मी ते कोणासाठी
वाट पाहती तुझीच सारे..तु एकदा हसण्यासाठी... #वेडेपणा