पायातील बेडी तोडुनी आली। आकाशी झेपावण्या तयारी केली।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पायातील बेडी... #पायातीलबेडी हा विषय Sheela Rangari यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.