Nojoto: Largest Storytelling Platform

निसर्गाचा बाळ मी निसर्गाचे गीत

निसर्गाचा बाळ मी 
                   निसर्गाचे गीत गातो
          तोच मला जगवतो 
तोच मला जगवतो 
तोच ज्ञान देतो ..........     

सकाळ संध्या सोनेरी किरणे 
 भिरभिरणारे पक्षी 
          मिळून सारे एक साथ
             समुह गीत गातो .... 

                            डोंगर कपारीतून येती नद्या 
                                  सुंदर वेली झाड़े फुल फळे
                                देतात सारे गोड प्रेम 
                                   गार गार वारा ......
         
                                   रात्र झाली वाट बघे चंदोबा 
                   लुकलुकणारे तारे
                     शाळा भरली शिकू लागलो 
       जीवन गीत सारे ...
                                         
   -   कवी,  संतोष पावरा ढोल काव्यसंग्रहातून - निसर्गा बाळ ढोल काव्यसंग्रह कवी संतोष पावरा
निसर्गाचा बाळ मी 
                   निसर्गाचे गीत गातो
          तोच मला जगवतो 
तोच मला जगवतो 
तोच ज्ञान देतो ..........     

सकाळ संध्या सोनेरी किरणे 
 भिरभिरणारे पक्षी 
          मिळून सारे एक साथ
             समुह गीत गातो .... 

                            डोंगर कपारीतून येती नद्या 
                                  सुंदर वेली झाड़े फुल फळे
                                देतात सारे गोड प्रेम 
                                   गार गार वारा ......
         
                                   रात्र झाली वाट बघे चंदोबा 
                   लुकलुकणारे तारे
                     शाळा भरली शिकू लागलो 
       जीवन गीत सारे ...
                                         
   -   कवी,  संतोष पावरा ढोल काव्यसंग्रहातून - निसर्गा बाळ ढोल काव्यसंग्रह कवी संतोष पावरा