Nojoto: Largest Storytelling Platform

तिचे त्याग आणि त्याचे प्रेम सविता आणि संकेत यांचं

 तिचे त्याग आणि त्याचे प्रेम

सविता आणि संकेत यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम आहे. ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात. त्यांच्या प्रेमाबद्दल संकेतच्या घरच्यांनाही माहीती आहे, त्यांची या लग्नाला संमती तर आहे, पण, संकेतच्या वडीलांना सविता फारशी पसंत नाही. संकेतच्या वडीलांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, एक दिवस घरात कोणीही नसताना, संकेतच्या वडीलांना हार्ट अटॅकचा जोराचा झटका आला. सुदैवाने त्यावेळी सविता तिथे पोहचली, त्याच्या वडीलांची ही अवस्था पाहुन ती ही थोडी बिथरली. तिने लगेच संकेतला

sandyjournalist7382

sandy

New Creator

तिचे त्याग आणि त्याचे प्रेम सविता आणि संकेत यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम आहे. ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात. त्यांच्या प्रेमाबद्दल संकेतच्या घरच्यांनाही माहीती आहे, त्यांची या लग्नाला संमती तर आहे, पण, संकेतच्या वडीलांना सविता फारशी पसंत नाही. संकेतच्या वडीलांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, एक दिवस घरात कोणीही नसताना, संकेतच्या वडीलांना हार्ट अटॅकचा जोराचा झटका आला. सुदैवाने त्यावेळी सविता तिथे पोहचली, त्याच्या वडीलांची ही अवस्था पाहुन ती ही थोडी बिथरली. तिने लगेच संकेतला #story #nojotophoto