Nojoto: Largest Storytelling Platform

काय नाटक चाललेत काही समजत नाहीये आता, मुद्दाम काह

 काय नाटक चाललेत काही समजत
नाहीये आता,
मुद्दाम काही गोष्टी घडत नाहीत तर
त्या घडवल्या जात आहेत वाटतय..
मी तर खेळ लावलास ना का नाटक
करतोय.,
माझं सोडा तुम्ही खुश आहात ना
या बाकीच्या गोष्टीत,
काय होईल ते माझं होईल १७-५०
सोबत मन रमत ना आता,
जप ते तुमचे नातेवाईक मी कोण
बोलणार कुणाला,
मीच दूर जातो आता सगळ्यांन
पासून नाही देखवत आता हे,
तुम्हाला गरज नसेल तर मी ही नाही 
जपणार आता हे नातं,
रोजच रड गाण झालाय ना तुमच्या
साठी, सत्य बोलल्यावर सख्याला
राग येतो तर तुम्ही काही नातं च
नाही ठेवलाय..  प्रश्न प्रश्न प्रश्नच भेटत आहेत बस,
माझ्या ही डोक्यावरून जात आहेत आता,
???????????????????????????????????????
चालुद्या तुमच नाही लक्ष देणार जायचं तर जाणार
विचार संपलेत आता, खरंच पागल होईल मी नाही तर
बस त्या आधी जाउद्या आता, बाकी तुम्ही खुश राहा आणि
काळजी घ्या स्वतःची. ४-६ दिवस जाईल वेळ आली आता जाण्याची माझी, साथ सोडायची...