White टोचे ऐसे बोले, कुणाचीया मना, वळणी पडे जीविकेसी , कैसा ह्यात थोरपणा? शोभे तैसा वागे , जीविताच्या संगे, जाणीयेला देव त्यानेच.... ©Chanchal Marotrao Virulkar #स्वरचित ✍🏽