White धुके पसरले वाटेवर कठीण आहे घाटाची वाट आयुष्याचे ही असेच असते शोधावी लागते धुक्यातूनच वाट ©Vrishali G #धुके