Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज. बघ सागरास मिळाया सरिता निघाली.. खाऱ्या

_#कवी'धनूज.
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कवितेस भेटाया
गोड कविता निघाली..
ना ओळख तिला याची
ना ओळख याला तिची
ओढीने तिच्या किनारी,
 सागरी लाट धावली..
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाच खळगी वाटी तिच्या,
 ती तोडत निघाली
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कावितेस भेटाया
गोड कविता निघाली..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. बघ सागरास मिळाया
_#कवी'धनूज.
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कवितेस भेटाया
गोड कविता निघाली..
ना ओळख तिला याची
ना ओळख याला तिची
ओढीने तिच्या किनारी,
 सागरी लाट धावली..
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाच खळगी वाटी तिच्या,
 ती तोडत निघाली
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कावितेस भेटाया
गोड कविता निघाली..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. बघ सागरास मिळाया