मी आज सावलीला... शेवटी.. विचारलं.. का चालत असते माझ्यासोबत तर तिने हसून सांगितलं.. दुसर कोण आहे रे तुझ्या सोबत?? _शुभम कराड #alone #kalaksh