Nojoto: Largest Storytelling Platform

मी आज सावलीला... शेवटी.. विचारलं.. का चालत असते मा

मी आज सावलीला...
शेवटी.. विचारलं..
का चालत असते माझ्यासोबत
तर तिने हसून सांगितलं..
दुसर कोण आहे रे तुझ्या सोबत??
              _शुभम कराड #alone #kalaksh
मी आज सावलीला...
शेवटी.. विचारलं..
का चालत असते माझ्यासोबत
तर तिने हसून सांगितलं..
दुसर कोण आहे रे तुझ्या सोबत??
              _शुभम कराड #alone #kalaksh