Nojoto: Largest Storytelling Platform

निसर्गाच्या सौंदर्याची झलक तू.. माझ्या मनाला माझ

निसर्गाच्या सौंदर्याची  झलक  तू.. माझ्या मनाला माझी पटलेली ओळख  तू.. तुझ्या रंगासारखेच  नाजूक अंतरंग माझे.. माझ्या जगण्याला भेटलेली ओढ तू.. फुलपाखरू... मला खूप  भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते

फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते