Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय पहाट... तू रोज प्रत्येकाच्या जीवनात येतेस...

प्रिय पहाट...
तू रोज प्रत्येकाच्या जीवनात येतेस...
प्रत्येकाला जागे करून जगायला शिकवते..
तुझ ते मनमोहक रूप आणि स्पर्श..
मनाला आनंदी करून ऊर्जा भरवत...
रोज जणू नव्यानं जीवन सुरू होत..
तुझ्या स्वागता साठी माझे मन..
नेहमी तयार राहत..प्रिय पहाट..!

sandeeo wagh ✍️ #marathi 

#good_morning #have #nice #Days 

#Riverbankblue
प्रिय पहाट...
तू रोज प्रत्येकाच्या जीवनात येतेस...
प्रत्येकाला जागे करून जगायला शिकवते..
तुझ ते मनमोहक रूप आणि स्पर्श..
मनाला आनंदी करून ऊर्जा भरवत...
रोज जणू नव्यानं जीवन सुरू होत..
तुझ्या स्वागता साठी माझे मन..
नेहमी तयार राहत..प्रिय पहाट..!

sandeeo wagh ✍️ #marathi 

#good_morning #have #nice #Days 

#Riverbankblue
sandeepwagh7436

sandeep wagh

Bronze Star
New Creator