Nojoto: Largest Storytelling Platform

रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती.

 रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही. 

संध्याकाळी तिचे बाबा आणि दादा लवकरच घरी आले. त्यांची लाडकी रीमी आली होती ना.. घरी येताना तिचे आवडते आईसक्रीम आणायला विसरले नव्हते.  

रीमाशी बोलताना ती एकंदरीतच सासरी  खूश आहे हे ऐकून आणि पाहून घरचे सुखावले होते. रात्री जेवणानंतर आईसक्रीम खाताना गप्पा रंगल्या होत्या. इतक्यात वरच्या मजल्यावरून भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले. 

" दारव्हेकरांकडून येतायत ग आवाज आई!" रीमा म्हणाली.

sandyjournalist7382

sandy

New Creator

रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही. संध्याकाळी तिचे बाबा आणि दादा लवकरच घरी आले. त्यांची लाडकी रीमी आली होती ना.. घरी येताना तिचे आवडते आईसक्रीम आणायला विसरले नव्हते. रीमाशी बोलताना ती एकंदरीतच सासरी खूश आहे हे ऐकून आणि पाहून घरचे सुखावले होते. रात्री जेवणानंतर आईसक्रीम खाताना गप्पा रंगल्या होत्या. इतक्यात वरच्या मजल्यावरून भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले. " दारव्हेकरांकडून येतायत ग आवाज आई!" रीमा म्हणाली. #story #nojotophoto