एक पंतप्रधान असाही झाला... आजच्या दिवशी आणखी एक महात्म्याने भारताच्या सुवर्ण इतिहासात आपला ठसा उमटवला स्वातंत्र्य भारताचा दुसरा पंतप्रधान तो झाला .... हरितक्रांतीच्या जनक तोच तर बनला 'जय जवान ,जय किसान' चा नारा त्याने जगाला दिला भारत-पाक युद्धाचा जगाचा भ्रम त्यानेतोडला ... हिंदू, मुस्लिम ,शीख , इसाई सगळे एक धर्मनिरपेक्षतेचा संदेश मिळाला... मूर्ती लहान , कीर्ती महान म्हणीला साजेशा असा हा वीर आज जन्मला.... _sensitive_ink_ of bhagyashree pm