एका दाण्याचे लाखो दाणे कसे करायचे हे शेतकऱ्यांकडून शिकावं आणि त्या दाण्यांचा भाव कवडीमोल कसा करावा हे सरकार कडून शिकावं! #सोयाबीन ©Farukh Maniyar