मला निरनिराळया संसारांनी, माणसांनी कोडी घातली. कोडी सोडवायचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या.कोडी तशीच राहिली. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले.चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत आहे,भीती पण आहे. ~वपु ©worldofpoetry__ #वपु #मराठीविचार #मराठी #Stars