कधी कधी मिट्ट काळोख सुद्धा सोबती होतो जेव्हा सूज्ञ प्रकाशवाटा साथ सोडतात शब्दवेडी #कोरोनाग्रस्त_संकटग्रस्त_समाजाची_वागणूक