बघंणार्याने बघंत जावे स्वप्न कधी ना कमी व्हावे असावा नेहमी ध्यास मिळवण्याचा प्रत्येक वळणावर स्वप्न पूर्ण करण्याचा स्वप्नांचे आयुष्य मोठेच मोठे बघणार्यावर ठरते ते किती मोठे जिवन हे अपूर्ण ,स्वप्न सगळे ना कधी पूर्ण आयुष्य जेवढे , मिळतील स्वप्न तेवढेच... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुंदर असा विषय आहे स्वप्नांचेआयुष्य किती? #स्वप्नांचआयुष्यकिती हा विषय अक्षय थोरात यांचा आहे. #collab #yqtaai