White मानसा चि धळपळ , चाललि घोळपळ पैश्याचा खेल गेला वेळ पन ,तुला माहीत नाही तु काय गमवल पैश्याच्या खेळात मानूस हरवल डोक्यातलि बुध्दि डोक्यात नाय मानसाला मानुस समोर जाउ देत नाय या पैश्याने,, नात्याचे विस्वास गमवले कुठ मैत्री तर , कुठ प्रेम हरवल मानसा चि धळपळ, चाललि घोळपळ पैश्याचा खेल गेला वेळ पन धोके बाजिचा खेल १७ लाखात केलय मला फसउन देवाच्या दारात पडलय हीसाब देता देता शरीर तूटलय चिमुकल्या झाडाच अंकुर बिना पान्याच मेलय ©Ravindra Yewale #sad_quotes रब्बी