Nojoto: Largest Storytelling Platform

खुप छान वाटते तूझे ते प्रश्न ऐकण्यात.. एक वेगळीच म

खुप छान वाटते तूझे ते प्रश्न ऐकण्यात..
एक वेगळीच मजा आहे त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात..
क्षणभर नव्हे तर आयुष्यभर तुझ्या प्रेमात पडण्यात..
आणि न बोलता, न दर्शवता तुझे माझ्यावरचे प्रेम ओळखण्यात..
असच प्रेमाची कोडी सोडवत जगण्यात..

खरच एक वेगळीच मजा आहे, 
तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात.. खरच एक वेगळीच मजा आहे तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात..

खरच एक वेगळीच मजा आहे तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात..