Nojoto: Largest Storytelling Platform

White डवर तण गवताचं वाढल कस फार लोंढा वाहे ओढ्

White डवर 

तण गवताचं वाढल कस फार 
 लोंढा वाहे ओढ्या चं खळखळ 
हिरवे गच्च डोंगर रान 
नि हिरवे हे वावर 


कसं डोलते हे हिरवी पाते 
हवेच्या झोक्या वरती 
 भरून आले हे शिवार हिरवे 
वावरत तण झालय फार 
  
सोयाबीनचे तिफनि न..🌱
हे डवर चालते...
मुचके बांधुनी 
बाप हकलतो बैलजोडी .....

©Jaymala Bharkade #डवर@farming🌱💚
White डवर 

तण गवताचं वाढल कस फार 
 लोंढा वाहे ओढ्या चं खळखळ 
हिरवे गच्च डोंगर रान 
नि हिरवे हे वावर 


कसं डोलते हे हिरवी पाते 
हवेच्या झोक्या वरती 
 भरून आले हे शिवार हिरवे 
वावरत तण झालय फार 
  
सोयाबीनचे तिफनि न..🌱
हे डवर चालते...
मुचके बांधुनी 
बाप हकलतो बैलजोडी .....

©Jaymala Bharkade #डवर@farming🌱💚