Nojoto: Largest Storytelling Platform

भाव माझ्या मनीचे घे जाणुनी जरा बंध आपुल्या नात्याच

भाव माझ्या मनीचे
घे जाणुनी जरा
बंध आपुल्या नात्याचे
होऊ दे घट्ट जरा
एकदा तरी मनास माझ्या
जा स्पर्शूनी तू जरा
आठवणींच गाठोडं 
देऊन जा मजला
भाव माझ्या मनीचे.......  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आज शनिवार 
 चला तर मग 
आज लिहुया काहीतरी 
रोमँटिक आणि हृदयस्पर्शी...
आजचा शब्द, 'भाव माझ्या मनीचे'.
ही ओळ येऊ द्या तुमच्या कवितेत आणि 
करा हे सुंदर वातावरण अधिक सुंदर.
भाव माझ्या मनीचे
घे जाणुनी जरा
बंध आपुल्या नात्याचे
होऊ दे घट्ट जरा
एकदा तरी मनास माझ्या
जा स्पर्शूनी तू जरा
आठवणींच गाठोडं 
देऊन जा मजला
भाव माझ्या मनीचे.......  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आज शनिवार 
 चला तर मग 
आज लिहुया काहीतरी 
रोमँटिक आणि हृदयस्पर्शी...
आजचा शब्द, 'भाव माझ्या मनीचे'.
ही ओळ येऊ द्या तुमच्या कवितेत आणि 
करा हे सुंदर वातावरण अधिक सुंदर.
poojashyammore5208

pooja d

New Creator