Nojoto: Largest Storytelling Platform

नवरा शोधताना... शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मु

 नवरा  शोधताना...

शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत्या. हॉस्टेलच्या मालकीण अत्यंत प्रेमळ होत्या. अर्थात हिशोबात काटेकोर होत्या. पण मुलींच्या अडचणी समजून घेत होत्या. कधीतरी त्या मुलींसोबत दिलखुलासपणे बोलतही असत. शिवाय मुलींच्या पालकांशीही त्या सतत संपर्कात असत. त्यामुळे हॉस्टेलची लोकप्रियता चांगली होती. 

रविवार असल्याने हॉस्टेलमधल्या एका खोलीत अनेकजणी एकत्र आल्या होत्या. नेहमीप्रमाणे गप्पा मारता मारता लग्नाचा

sandyjournalist7382

sandy

New Creator

नवरा शोधताना... शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत्या. हॉस्टेलच्या मालकीण अत्यंत प्रेमळ होत्या. अर्थात हिशोबात काटेकोर होत्या. पण मुलींच्या अडचणी समजून घेत होत्या. कधीतरी त्या मुलींसोबत दिलखुलासपणे बोलतही असत. शिवाय मुलींच्या पालकांशीही त्या सतत संपर्कात असत. त्यामुळे हॉस्टेलची लोकप्रियता चांगली होती. रविवार असल्याने हॉस्टेलमधल्या एका खोलीत अनेकजणी एकत्र आल्या होत्या. नेहमीप्रमाणे गप्पा मारता मारता लग्नाचा #story #nojotophoto