Nojoto: Largest Storytelling Platform

एकांत एकांत हा सख्या खूप छळतो मनाला येता तुझी आठव

एकांत

एकांत हा सख्या खूप छळतो मनाला
येता तुझी आठवण दुःख होते काळजाला

आजही आठवते मला आपले एकांतात भेटणे
एकमेकांना बघून पाणी डोळ्यातच गोठणे

तुझ्या मिठीत मला वाटे निरव शांतता
वाटे कधी ना सरावी ही एकांतता

नियतीने मात्र वेगळाच डाव रचला
विरह एकांतात खूप काही सांगून गेला

एकांत आता आपल्या कायम नशिबी आला
दुरव्यात ही विरहाचे आश्रू देऊन गेला
------------------------------ एकांत
एकांत

एकांत हा सख्या खूप छळतो मनाला
येता तुझी आठवण दुःख होते काळजाला

आजही आठवते मला आपले एकांतात भेटणे
एकमेकांना बघून पाणी डोळ्यातच गोठणे

तुझ्या मिठीत मला वाटे निरव शांतता
वाटे कधी ना सरावी ही एकांतता

नियतीने मात्र वेगळाच डाव रचला
विरह एकांतात खूप काही सांगून गेला

एकांत आता आपल्या कायम नशिबी आला
दुरव्यात ही विरहाचे आश्रू देऊन गेला
------------------------------ एकांत
vaishali6734

vaishali

New Creator