Nojoto: Largest Storytelling Platform

आज एक सुंदर स्वप्नं पडलेलं .... त्यात तू आणी मी हो

 आज एक सुंदर स्वप्नं पडलेलं ....
त्यात तू आणी मी होतो ...
आपल्यात तिसरी ही कोनी होती 😌ओय काळे तसा विचार नको करू ...
कारणं ..आपला एकांत आणी शांतता होती जवळपास ....❤
समुद्राच्या किनाऱ्यावर आपन बसलो होतो ...मऊशार वाळूवर मी आपल्या सुखी आयुष्याच चित्रं काडत होतो ...🥰तेंव्हा अचानक एक लाट येते आणी सार पुसून जाते 😔आणी मनाला असह्य वेदना होतात ....😔
ती वाळू म्हणजे आपलं आयुष्य आहे ...🙂
चित्र म्हणजे वास्तव्य आहे 😇
आणी लाट म्हणजे एक गैरसमज आहे 😢

sandyjournalist7382

sandy

New Creator