Nojoto: Largest Storytelling Platform

एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्

एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते true story read and answer me 
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते 
त्या मुलाने असे काय गमावले जे पैश्यांहून महाग होते 
give answer