Nojoto: Largest Storytelling Platform

उगाच का रडत बसावे या स्वप्नाच्या जगात किती अडथळे आ

उगाच का रडत बसावे
या स्वप्नाच्या जगात
किती अडथळे आले तरी
फक्त तू धिर न सोडावे

प्रत्येक अनूभव तुला काहीतरी
शिकवतो 
काही गोष्टी फक्त जिवनात
त्या वेळेपुरताच थांबत असतो...



 सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai
उगाच का रडत बसावे
या स्वप्नाच्या जगात
किती अडथळे आले तरी
फक्त तू धिर न सोडावे

प्रत्येक अनूभव तुला काहीतरी
शिकवतो 
काही गोष्टी फक्त जिवनात
त्या वेळेपुरताच थांबत असतो...



 सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine