Nojoto: Largest Storytelling Platform

एकट्यात मी शब्दांशी बोलतो तेव्हा कविता लिहितो.. भ

एकट्यात मी शब्दांशी बोलतो 
तेव्हा कविता लिहितो..
भावभावनांचा मेळ जुळतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
साचलेल्या मनाची जेव्हा मी 
हाक ऐकतो तेव्हा मी कविता लिहितो..
सभोवतालचे जग न्याहाळून
जेव्हा दुःखाला शोधतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत
जेव्हा मी सौंदर्य पाहतो
तेव्हा मी कविता लिहितो..
अर्थातून जेव्हा मी बोध जाणतो
तेव्हा कुठे मी कविता लिहितो..

-Atulwaghade

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट.
#कविताकाकरता
#कविता #yqtaai  #collab
एकट्यात मी शब्दांशी बोलतो 
तेव्हा कविता लिहितो..
भावभावनांचा मेळ जुळतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
साचलेल्या मनाची जेव्हा मी 
हाक ऐकतो तेव्हा मी कविता लिहितो..
सभोवतालचे जग न्याहाळून
जेव्हा दुःखाला शोधतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत
जेव्हा मी सौंदर्य पाहतो
तेव्हा मी कविता लिहितो..
अर्थातून जेव्हा मी बोध जाणतो
तेव्हा कुठे मी कविता लिहितो..

-Atulwaghade

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट.
#कविताकाकरता
#कविता #yqtaai  #collab
waghadesir1306

Atul waghade

New Creator