Nojoto: Largest Storytelling Platform

आसवांच्या जलात विझली अधुरी प्रेम कहाणी आठवणींच्या

आसवांच्या जलात विझली अधुरी प्रेम कहाणी
आठवणींच्या सुरात गाते ओथंबलेली गाणी ll धृ ll

आठवता पाहिली भेट नेत्रात साठे पाणी
 अधिरतेने,कुजबजलेली गुज माझ्या कानी
वरिले तुजला  राजसा दैव साक्ष ठेवूनी
थरथर ल्या हाताचा आधार तुझ्या चरणी ll १ll

दैवाने रचला घात रचूनी जातीचा पाश
रक्त-बंधानी अावळला प्रितीचा फास 
सोडविल कोण रे ह्या प्रेमाच्या गुंत्यास
येईन मी पुन्हा जन्मोनी तुझीच होण्या राणी ll२ll #२०००#realstory#college