Nojoto: Largest Storytelling Platform

१) झाडे आहेत जीवनसंजीवनी एक एक झाड लावू अंगण

१) झाडे आहेत जीवनसंजीवनी
      एक एक झाड लावू अंगणी 🌱🪴

2) झाडांमुळेच मिळते ऑक्सिजन
      एक तरी झाड लावू आपण🪴

 3)  माकड करते हुप हुप
      झाडे लाव माणसा खूप 🌴

४) करण्या पर्यावरणाचे संरक्षण
     मिळुनी करू वृक्षारोपण 🌳🌳

५) निसर्गाची किमया न्यारी
    झाडापासून मिळते ऑक्सिजन भारी 🌱🪴

🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत.
#घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021
जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या

vaishali6734

vaishali

New Creator