Nojoto: Largest Storytelling Platform

आज खुप एकट-एकट वाटतय........😔 आज खुप एकट-एकट वाटत

आज खुप एकट-एकट वाटतय........😔 आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..
आज खुप एकट-एकट वाटतय........😔 आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..

आज खुप एकट-एकट वाटतय, जणु तुला शोधावस वाटतय, नज़रेतुन तुला बघावस वाटतय, मनातून थोडस रडावसही वाटतय….. चिंब पावसात भिजावस वाटतय, ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय, पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..