Nojoto: Largest Storytelling Platform

मी कान बंद केले जेव्हा पासुन तुम्ही डिजे चालू केले

मी कान बंद केले
जेव्हा पासुन तुम्ही डिजे
चालू केले....
नवसाला काही मी
पावत नाही... 
खोट्या अफवांची मी
जबाबदारी घेत नाही...

माझ्या नावाखाली 
कोण कोण काय काय करतं
स्वतःच्या हौसे खातर
मला बदनाम करतं...
मीही आता आई बोलते 
तसचं वागणार....
जो चुकिच वागणार
त्याचा कान बाप्पा कापणार..



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपल्या लाडक्या बाप्पा वर..
बाप्पा बोलला..
विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच असेल..
फक्त तेच कल्पना करुन लिहा.
#बाप्पाबोलला
#गणपती_बाप्पा_मोरया
मी कान बंद केले
जेव्हा पासुन तुम्ही डिजे
चालू केले....
नवसाला काही मी
पावत नाही... 
खोट्या अफवांची मी
जबाबदारी घेत नाही...

माझ्या नावाखाली 
कोण कोण काय काय करतं
स्वतःच्या हौसे खातर
मला बदनाम करतं...
मीही आता आई बोलते 
तसचं वागणार....
जो चुकिच वागणार
त्याचा कान बाप्पा कापणार..



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपल्या लाडक्या बाप्पा वर..
बाप्पा बोलला..
विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच असेल..
फक्त तेच कल्पना करुन लिहा.
#बाप्पाबोलला
#गणपती_बाप्पा_मोरया