Nojoto: Largest Storytelling Platform

तु प्रेम... मी भावना.... तु व्यक्त... मी संवेदना..

तु प्रेम... मी भावना....
तु व्यक्त... मी संवेदना... 
मी विरक्त... तु कामना...
तु विरह.... मी वेदना...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विरह...
#विरह१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
तु प्रेम... मी भावना....
तु व्यक्त... मी संवेदना... 
मी विरक्त... तु कामना...
तु विरह.... मी वेदना...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विरह...
#विरह१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine