Nojoto: Largest Storytelling Platform

जिथे जिथे गझल तिथे दिसतो गोविंदा शब्द आणि कला तिथे

जिथे जिथे गझल तिथे दिसतो गोविंदा
शब्द आणि कला तिथे रमतो गोविंदा चित्र
ज्याची इमानदारीतली भाकरी असे
श्वास त्याचे आयुष्य गझल बनवून
खचलेल्यांसाठी जमीन कसतो गोविंदा
कधी सत्य कधी शिल्प असे जीवनात
अनेक रंग नवे भरतो गोविंदा
येईन मी वारीला येशील परतुनी विठ्ठलास
हामी बघ पुसतो गोविंदा
शब्द याचे श्वास हा लांबचा प्रवासी
पुढपुढे गझल मागे पळतो गोविंदा
सोड रस्ता वैऱ्या माझ्या भक्ताचा तु
अन्यथा करीन तुझी राखरांगोळी सांगतो गोविंदा

©शब्दवेडा किशोर #क्रिष्णा_तुझी_कृपा
जिथे जिथे गझल तिथे दिसतो गोविंदा
शब्द आणि कला तिथे रमतो गोविंदा चित्र
ज्याची इमानदारीतली भाकरी असे
श्वास त्याचे आयुष्य गझल बनवून
खचलेल्यांसाठी जमीन कसतो गोविंदा
कधी सत्य कधी शिल्प असे जीवनात
अनेक रंग नवे भरतो गोविंदा
येईन मी वारीला येशील परतुनी विठ्ठलास
हामी बघ पुसतो गोविंदा
शब्द याचे श्वास हा लांबचा प्रवासी
पुढपुढे गझल मागे पळतो गोविंदा
सोड रस्ता वैऱ्या माझ्या भक्ताचा तु
अन्यथा करीन तुझी राखरांगोळी सांगतो गोविंदा

©शब्दवेडा किशोर #क्रिष्णा_तुझी_कृपा