Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात कधी वाटलं नव्हतं एवढा राग एवढी तळतळं येईल

आयुष्यात कधी वाटलं नव्हतं एवढा राग
एवढी तळतळं येईल म्हणून कुणावर,
मी प्रेमाने आलो एकटा आलो त्या वरून
समजून घ्यावा कुणी काय कमी नाहीत,
पण तरीही जे नाही ते शब्द ऐकले मी दुसरे
असते तर लायकीत आणलं असत मी, 
कोण किती साव आहेत मला नाही माहित का
प्रत्येक गोष्ट माहित आहेत मग कुणाचे व्यसन
कुणाचे नाटक चाळे लफडे माहित असून पण
शांत होतो, कारण वेळ होती ती माझ्यावर परीक्षा
होती माझी ती दुश्मन समजत असतो तर प्रत्येक
शब्दाला उत्तरे होते माझ्या कडे तेव्हाही,
पण कस असतं ना एका जत्रा ने देव म्हातारा
नाही होत म्हणे प्रेम केलं ना तर त्याग पहिल्या
पासून करत आलोय मी, कुणाच काय होत
माझ्यासोबत हे त्यांनाच माहित मग, काही नाही
केलं कुणी माणसे ओळखण्यात त्यांनी तर चूक
केलीच पण मी ही खूप मोठी चूक केली,
  AS Patil✍️ स्वार्थी लोकं भेटली आयुष्यात मला अपेक्षा
जर जास्तच असेल कुठे तर ती व्यक्ती बस
स्वतःचा विचार करते दुसरे वेडे असतात खरं
सांगायचं म्हटलं तर, विश्वास एकदाच बसतो 
कुणावर तो जर तुटला तर परत मागून पण
मिळत नसतो, विचार करता ना निसटते पाऊल 
घेता कायम मग मजबुरी असेल पण एखाद्या च्या 
प्रत्येक गोष्टीत ती गोष्ट खेळ मांडेल एवढं पण नकोय,

स्वार्थी लोकं भेटली आयुष्यात मला अपेक्षा जर जास्तच असेल कुठे तर ती व्यक्ती बस स्वतःचा विचार करते दुसरे वेडे असतात खरं सांगायचं म्हटलं तर, विश्वास एकदाच बसतो कुणावर तो जर तुटला तर परत मागून पण मिळत नसतो, विचार करता ना निसटते पाऊल घेता कायम मग मजबुरी असेल पण एखाद्या च्या प्रत्येक गोष्टीत ती गोष्ट खेळ मांडेल एवढं पण नकोय,