सह्याद्रीवरील रंग वेचीत स्वप्न सोबती राहूदे मीही त्या फुल-पाखरांसवे झुलत झुलत जाऊदे कवेत तुझ्या निजेन फुलगंध मोजीत मग तुझ्यासवे येईल तो गारवा अन् जमतील सारे ढग वेचित गंध,मिटून डोळे हिरव्या रानी आली सह्याद्रीच्या कुशीत ती फुलराणी न्हाऊन गेली #फुलराणी🪻 -Riद्धी✒️ . ©Dipesh Gulekar