Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज. आज ठरवलं होत अफाट आणि उगाचच गर्दी केले

_#कवी'धनूज.
आज ठरवलं होत अफाट आणि उगाचच गर्दी केलेल्या किंवा
नकळत झालेल्या कुचकामी लोकांची नावे आणि संबंधित ती लोकं friend list मधून कमी करावी.
पण जेव्हा list काढायला घेतली तेव्हा जाणवलं,
मी जर असं केल तर माझी friend list बोटांवर मोजण्या इतपतच शिल्लक राहील.

#आजूबाजूला सगळे तसलेचं....कुंपणावरील सरडे*

©Dhananjay(dhanuj) Sankpal #fact
#धनूज
#शायरी