Nojoto: Largest Storytelling Platform

राया, मी काय म्हणते ऐका ना मला शॉपिंग ला घेऊन चला

राया, मी काय म्हणते ऐका ना
मला शॉपिंग ला घेऊन चला ना....

बघा, तुटली सँडल माझी
म्हणून पडते चाल, वाकडी माझी
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना.....(१)

कपाटातील माझ्या साऱ्या 
साड्या जुन्या झाल्या,
5,6 साड्या घेऊन द्या ना
राया, शॉपिंग ला.........(२)

येता येता लागते सोन्याचं दुकान
घेऊन द्या फक्त एक, राणी हार नि गंठण
राया, शॉपिंग ला.........(३)

जातोच आहोत तर, जाऊन येते मी पार्लर ला
जास्त काही नाही, फक्त फेशियल, स्पा,
हेयर कट चा तेवढा खर्च द्या,
राया, शॉपिंग ला.........(४)

राया, इतका च हट्ट पूर्ण करा ना
पुन्हा 1 महिना काहीच नाही मागणार ना
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना....(५)
 #राया  #ऐका #मराठीकविता #yqtaaimarathi
राया, मी काय म्हणते ऐका ना
मला शॉपिंग ला घेऊन चला ना....

बघा, तुटली सँडल माझी
म्हणून पडते चाल, वाकडी माझी
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना.....(१)

कपाटातील माझ्या साऱ्या 
साड्या जुन्या झाल्या,
5,6 साड्या घेऊन द्या ना
राया, शॉपिंग ला.........(२)

येता येता लागते सोन्याचं दुकान
घेऊन द्या फक्त एक, राणी हार नि गंठण
राया, शॉपिंग ला.........(३)

जातोच आहोत तर, जाऊन येते मी पार्लर ला
जास्त काही नाही, फक्त फेशियल, स्पा,
हेयर कट चा तेवढा खर्च द्या,
राया, शॉपिंग ला.........(४)

राया, इतका च हट्ट पूर्ण करा ना
पुन्हा 1 महिना काहीच नाही मागणार ना
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना....(५)
 #राया  #ऐका #मराठीकविता #yqtaaimarathi
poojashyammore5208

pooja d

New Creator