Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यासाठी चार गोष्टी जीव की प्राण आहेत... एक लोक

माझ्यासाठी चार गोष्टी जीव की प्राण आहेत...

एक लोकाना मनवून स्वतःसाठी जगणे ( ही लोक म्हणजे घरची )

दुसरा कर्तव्य...

तिसर प्रेम...

आणि चौथ मैत्री...

यापालिकेडे माझ काही जीवन नाही...

©Vishal Dhamane #Life #Happiness #Happy #Love