White मिठीत एकमेकांच्या अडकतो आपण फार भेटावयास आपल्याला कमी पडे सात वार , जन्म आणि मृत्यू हा तर असे देवाचा खेळ पण " सोबतीने सोबतीचा केला आपण करार " !! ©Neeraj Shelke #love_shayari लव शायरी #Nojoto #nojotomarathi #writer✍ #writerneeraj #neerajkikavitayein