Nojoto: Largest Storytelling Platform

मी हाक देऊनही तू साद देत नाही हे पाहून मी शांत ठ

मी हाक देऊनही 
तू साद देत नाही 
हे पाहून मी शांत ठरवल बसायच 

पण याचा अर्थ मी ही 
तुझ्यासारख नात तोडल 
अस अजिबात नाही  समजायच.. साद
मी हाक देऊनही 
तू साद देत नाही 
हे पाहून मी शांत ठरवल बसायच 

पण याचा अर्थ मी ही 
तुझ्यासारख नात तोडल 
अस अजिबात नाही  समजायच.. साद