Nojoto: Largest Storytelling Platform

आज का सुविचार चला सहलीला जाऊ ,गडकिल्ले पाहू चला फ

आज का सुविचार 
चला सहलीला जाऊ ,गडकिल्ले पाहू
चला फिरायला जाऊ, देव देऊळ पाहू।।धृ।।

अट्टावीस कागदाची बुत्ती
परवानगीची दोन चिट्टी
प्रमुखाच्या शब्दांची वृष्टी
नियोजकाची खोचक दृष्टी
सहलीच्या वेळा पाहू भल्या पहाटे येऊ।।१।।
  शिक्षक वेळे अगोदर
विदयार्थी जमे भरभर
एकासाठी फ़ोन ढिगभर
वेळेची होते  घरघर
दीड तास वाट पाहू,सहलीस प्रारंभ करु।।2।।
एस टी  बस सुटे सुसाट
आवाजाचा कडकडाट
हाडांचा होई खळखळाट
बसेस रौद्र थरथराट
 कधी संपेल हा राहु,झाडें पळताना पाहू।।३
घाटातील  झाडांची दाटी
पोटातुनी उसळे उलटी
उलटीची संख्या मोठी
सहली ची गंमत ओठी
वासाची दुर्गंधी साहू, थांबून कपडे धोऊ।।४।।

क्रंमशः,,,, my trip
आज का सुविचार 
चला सहलीला जाऊ ,गडकिल्ले पाहू
चला फिरायला जाऊ, देव देऊळ पाहू।।धृ।।

अट्टावीस कागदाची बुत्ती
परवानगीची दोन चिट्टी
प्रमुखाच्या शब्दांची वृष्टी
नियोजकाची खोचक दृष्टी
सहलीच्या वेळा पाहू भल्या पहाटे येऊ।।१।।
  शिक्षक वेळे अगोदर
विदयार्थी जमे भरभर
एकासाठी फ़ोन ढिगभर
वेळेची होते  घरघर
दीड तास वाट पाहू,सहलीस प्रारंभ करु।।2।।
एस टी  बस सुटे सुसाट
आवाजाचा कडकडाट
हाडांचा होई खळखळाट
बसेस रौद्र थरथराट
 कधी संपेल हा राहु,झाडें पळताना पाहू।।३
घाटातील  झाडांची दाटी
पोटातुनी उसळे उलटी
उलटीची संख्या मोठी
सहली ची गंमत ओठी
वासाची दुर्गंधी साहू, थांबून कपडे धोऊ।।४।।

क्रंमशः,,,, my trip