Nojoto: Largest Storytelling Platform

रातभर गारव्याशी धुके खूपच भांडले पहाटे त्याच्या

रातभर गारव्याशी 
धुके खूपच भांडले 
पहाटे त्याच्या रडूने 
दवबिंदू हो सांडले 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav दवबिंदू...!
रातभर गारव्याशी 
धुके खूपच भांडले 
पहाटे त्याच्या रडूने 
दवबिंदू हो सांडले 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav दवबिंदू...!