Nojoto: Largest Storytelling Platform

वाटते करावेसे आणखी बरेच काही पण वेळेअभावी वेळच मिळ

वाटते करावेसे आणखी बरेच काही
पण वेळेअभावी वेळच मिळत नाही

आधीच उठून आवरते सगळं काही
तरीही कामाचा ससेमिरा संपत नाही

मुले, नोकरी, घर, बघते बरंच काही
स्वतःसाठी वेळ काढणं जुळत नाही

वेळेच्या बंधनात निपटणे सारं काही
स्वतःकडे लक्ष नीट देणे जमत नाही

ह्यात असे सुख मानते मी सर्व काही
पंचक्रोशीत ह्यास कसलाच गर्व नाही प्रिय लेखक आणि लेखिकांना
ताईचा नमस्कार🙏
रविवार किती लवकर जातो अस मला नेहमी वाटतं.
वेळेच्या बंधनात कस अडकलोय आपण ते आज इथे लिहा.
#वेळेच्याबंधनात हे टँग करायला अजिबात विसरु नका.
#collab #yqtaai #marathikavita #marathiquotes
      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#वेळेच्याबंधनात#yqtaai