Nojoto: Largest Storytelling Platform

एक अनोखी भेट आपुली, भर दुपारी समुद्रापरी, वाट अनोळ

एक अनोखी भेट आपुली,
भर दुपारी समुद्रापरी,
वाट अनोळखी,
तरीहि का वाटे आपलीशी !!
एक भेळ खाल्ली दोघांनी वाटुनी,
मग धरुनी हात तुझा
केला नौकाविहार सागरी !!
सोनीयाचे क्षण ते,
तू होतीस माझ्या जवळी !!
नव्हते मनात तरीही
घेतली आवरती हि भेट आपुली !!
भर दुपारी समुद्रापरी,
भेट आपुली अनोखी !!

©Swapnil Sarang #loversday #romance #miss #MarathiKavita #datestories
एक अनोखी भेट आपुली,
भर दुपारी समुद्रापरी,
वाट अनोळखी,
तरीहि का वाटे आपलीशी !!
एक भेळ खाल्ली दोघांनी वाटुनी,
मग धरुनी हात तुझा
केला नौकाविहार सागरी !!
सोनीयाचे क्षण ते,
तू होतीस माझ्या जवळी !!
नव्हते मनात तरीही
घेतली आवरती हि भेट आपुली !!
भर दुपारी समुद्रापरी,
भेट आपुली अनोखी !!

©Swapnil Sarang #loversday #romance #miss #MarathiKavita #datestories