ना शब्द बोलले ना मन माझे तुला कधी कळले प्रतीचे फुल माझ्या ऊमलण्या आधिच कोमेजले सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना