Nojoto: Largest Storytelling Platform

कुठे आशा तर कुठे निराशा विरल्या आशा विखुरल्या दिशा

कुठे आशा तर कुठे निराशा
विरल्या आशा विखुरल्या दिशा
 तेवत राही ओझरती ज्योती
विसाव्या शी पडेल कुठ तरी गाठी

©Jaymala Bharkade #✨
कुठे आशा तर कुठे निराशा
विरल्या आशा विखुरल्या दिशा
 तेवत राही ओझरती ज्योती
विसाव्या शी पडेल कुठ तरी गाठी

©Jaymala Bharkade #✨