Nojoto: Largest Storytelling Platform

तिच्या आठवणींच्या झाडाखाली मी निवारा करून बसलो पू

तिच्या आठवणींच्या झाडाखाली
मी निवारा करून  बसलो
पूर्ण आयुष्य जाईल आवराया
 इतका पसारा करून बसलो 

प्रेमात काय करायचे असते..... 
काय नाही? हे ठाव नाही पण
मी माझ्या आयुष्याचा तिच्या 
नावावर सातबारा करून बसलो

ती तिच्या गावात आणि मी 
माझ्या गावात सुखी आहे
जसा सागराने केला तसा तिला 
मी किनारा करून बसलो
#Tea_आणि_तिच्या_आठवणी💔 Pome
तिच्या आठवणींच्या झाडाखाली
मी निवारा करून  बसलो
पूर्ण आयुष्य जाईल आवराया
 इतका पसारा करून बसलो 

प्रेमात काय करायचे असते..... 
काय नाही? हे ठाव नाही पण
मी माझ्या आयुष्याचा तिच्या 
नावावर सातबारा करून बसलो

ती तिच्या गावात आणि मी 
माझ्या गावात सुखी आहे
जसा सागराने केला तसा तिला 
मी किनारा करून बसलो
#Tea_आणि_तिच्या_आठवणी💔 Pome