Nojoto: Largest Storytelling Platform

माझा नवरा जेव्हा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तेव्ह

 माझा नवरा जेव्हा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तेव्हा अगदी कमी मोबाईल वापरतो..... 
आणि त्याच्या विरुद्ध माझी कथा.... 
माझा मोबाईल एखाद्या स्वयंपाकीण बाईच्या काचोटीला चमचे उलथणे असावे तसा सारखा माझ्या हाता पायाशी असतो.. 😁
थोडंफार जे काही मी लिहिते त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा शिवाय ज्या काही चांगल्या लेखकांना मी फॉलो करते त्यांनी काय लिहुन पोस्ट केलय ते वाचण्याचं जसं काही व्यसनच जडलय..... 
आणि त्याच हव्यासापोटी हा मोबाईलचा खुळा नाद लागलाय.... 😁
लिहिणे आणि वाचणे हे दो

sandyjournalist7382

sandy

New Creator

माझा नवरा जेव्हा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तेव्हा अगदी कमी मोबाईल वापरतो..... आणि त्याच्या विरुद्ध माझी कथा.... माझा मोबाईल एखाद्या स्वयंपाकीण बाईच्या काचोटीला चमचे उलथणे असावे तसा सारखा माझ्या हाता पायाशी असतो.. 😁 थोडंफार जे काही मी लिहिते त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा शिवाय ज्या काही चांगल्या लेखकांना मी फॉलो करते त्यांनी काय लिहुन पोस्ट केलय ते वाचण्याचं जसं काही व्यसनच जडलय..... आणि त्याच हव्यासापोटी हा मोबाईलचा खुळा नाद लागलाय.... 😁 लिहिणे आणि वाचणे हे दो #story #nojotophoto