Nojoto: Largest Storytelling Platform

एक झाड कापलं जातं तेव्हा झाडाच्या मुळातून एखाद्या

 एक झाड कापलं जातं तेव्हा
झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात.
घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत भिडतं बुंध्याला तेव्हा गदगदतं, गलबलतं आणि वेदनेने तडफडत आक्रोश करतं झाड झाडांच्या भाषेत.
इतर झाडं सांत्वन करतात आणि नंतर RIP म्हणतात त्यांच्या भाषेत.
कसलेला शाक-कसाई जेव्हा निर्दयपणे शेजारच्या झाडावर चाल करुन जातो तेव्हा आधीच्या झाडाचा सगळा प्राण गेलेला नसतो. आवाज मात्र क्षीण झालेला असतो. अर्धमिटल्या डोळ्यांनी ते पाहत राहतं आपल्या सख्या शेजाऱ्यांचं मरण.
मरत

sandyjournalist7382

sandy

New Creator

एक झाड कापलं जातं तेव्हा झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात. घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत भिडतं बुंध्याला तेव्हा गदगदतं, गलबलतं आणि वेदनेने तडफडत आक्रोश करतं झाड झाडांच्या भाषेत. इतर झाडं सांत्वन करतात आणि नंतर RIP म्हणतात त्यांच्या भाषेत. कसलेला शाक-कसाई जेव्हा निर्दयपणे शेजारच्या झाडावर चाल करुन जातो तेव्हा आधीच्या झाडाचा सगळा प्राण गेलेला नसतो. आवाज मात्र क्षीण झालेला असतो. अर्धमिटल्या डोळ्यांनी ते पाहत राहतं आपल्या सख्या शेजाऱ्यांचं मरण. मरत #story #nojotophoto